आ. प्रणिती शिंदे यांच्या आमदार निधीतून प्रभाग 12 राघवेंद्र नगर येथे नवीन पिण्याचे पाण्याची पाईपलाईन घालण्याचा कामाचे शुभारंभ

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आ. प्रणिती शिंदे यांच्या आमदार निधीतून प्रभाग 12 राघवेंद्र नगर येथे नवीन पिण्याचे पाण्याची पाईपलाईन घालण्याचा कामाचे शुभारंभ

आमदार प्रणिती शिंदे यांच्या आमदार निधीतून मनपा क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास योजनेअंतर्गत प्रभाग 12 मधील राघवेंद्र नगर (बोळकोटे नगर समोर) नवीन घरकुल रोड येथे नवीन पिण्याचे पाण्याची पाईपलाईन घालण्याचा कामाचे भूमीपजून आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी राघवेंद्र नगर प्लॉट धारक संघाचे अध्यक्ष श्रीनिवास परकीपंडला, परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, लक्ष्मीनारायण द्यावरकोंडा, मोतीलाल कावळे, सिद्धेश्वर मोने, अशोक हिबारे, नागराज परकीपंडला, बालराज द्यावरकोंडा, चांद्रमोगली गोली, विठ्ठल येमुल, यांच्यासह इतर मान्यवर व नागरिक बंधुभगिनी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here