आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या घरी सदिच्छा भेट! (बापुच्या कामांचे तानाजी सावंत,यांनी केले कौतुक)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली आणि त्यांनी गौरी गणपती चे दर्शन घेतले.यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विवीध विषयावर चर्चा करण्यात आली.
पंढरपूर नगरपालिका दवाखाना आणि उपविभागीय आरोग्य केंद्र पंढरपूर येथील विवीध समस्या वर चर्चा करण्यात येऊन निवेदन दिले.
यावेळी कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुण भाऊ कोळी, मनसेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, मनसेचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयवंत भोसले, नगरसेवक संजय बंदपट्टे ,नगरसेवक किरण घाडगे, नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर, मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष संतोष कवडे, विभाग अध्यक्ष नागेश इंगोले, शेगाव दुमाला सरपंच बंडू अटकळे ,उद्योगपती अमोल आटकळे ,माऊली गांडुळे ,शहाजी शिंदे ,आकाश बंदपट्टे, बालाजी वाघ, अनिल बागल ,हेमंत पवार ,कृष्णा मासाळ ,शुभम काकडे ,वाहतूक सेनेचे दिलीप मलपे ,गादेगावचे उपसरपंच गणपत मोरे ,गणेश बागल ,अवधूत गडकरी, रोहन पंढरपूरकर इत्यादी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here