अशोक जाधव सर मित्र मंडळाच्यावतीने उघोगपती अभिजीत (आबा) पाटील यांचा सत्कार!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

अशोक जाधव सर मित्र मंडळाच्यावतीने उघोगपती अभिजीत (आबा) पाटील यांचा सत्कार!

 

सोलापूर // प्रतिनिधी

धाराशिव साखर कारखाना युनिट नं १ २ ३ चेअरमन मा श्री अभिजित (आबा) पाटील यांनी धाराशिव साखर कारखाना युनिट नं ४ सोलापूर जिल्ह्यातील सांगोला सहकारी साखर कारखाना सुरु केल्याबद्दल मा.अशोक जाधव (सर) मित्र परिवार यांचे वतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी फुलचिंचोलीचे माजी सरपंच अशोक जाधव (सर), जनसेवा संघटना जिल्हा उपाध्यक्ष संग्राम जाधव, भारत (नाना) जाधव, रमेश पवार, ग्रा पं सदस्य अभिजित गायकवाड, सुनिल राऊत, राजू कांबळे, पांडुरंग वसेकर, बळी जाधव, सत्तार मणेरी, सुरेश बळी जाधव, उमेश मोरे, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here