अखेर राज्यातील प्रलंबित सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका होणार?

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

अखेर राज्यातील प्रलंबित सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका होणार?

 

पुणे // प्रतिनिधी

दीड ते दोन वर्ष झाले महाभयंकर आशा कोरोनाव्हायरस मुळे राज्यातील सहकारी तत्त्वावर च्या सर्व निवडणुका तीन ते चार वेळेस राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुढे ढकलण्यात आल्या होत्या त्यावेळी राज्य निवडणूक आयोगाने शेवटच्या वेळी सांगितले होते की 31 ऑगस्ट नंतर निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात येतील 31 ऑगस्ट ची तारीख संपल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता निवडणुकीच्या तारखा लवकरच घोषित करण्याची दाट शक्यता आहे यामध्ये सूतगिरण्या साखर कारखाने व सहकारी तत्त्वावर च्या सर्व संस्था यांचा सहभाग आहे या निवडणुका एकदम न घेता टप्प्याटप्प्याने घेण्यात येथील असे खात्रीलायक वृत्त असून काही वृत्त चॅनल सर्व वर्तमानपत्रांच्या अनुषंगाने बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या त्यास अधिकृत दुजोरा मिळाला असून यासंबंधी राज्य निवडणूक आयोग लवकरच घोषणा करण्याची दाट शक्यता आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here