स्व. वनश्री नानासाहेब महाडीक यांच्या तैलचित्राचे खासदार निलेश राणे यांच्या हस्ते पेठ नाका येथे अनावरण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

स्व. वनश्री नानासाहेब महाडीक यांच्या तैलचित्राचे खासदार निलेश राणे यांच्या हस्ते पेठ नाका येथे अनावरण

आज पेठ नाका ता.वाळवा येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.आमदार चंद्रकांत पाटील दादा व महाराष्ट्र प्रदेश भाजपा सचिव मा.खा.निलेश जी राणे यांच्या हस्ते महाडिक शैक्षणिक संकुलामधील स्व.वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या तैलचित्राचे अनावरण व व्यंकटेश्वरा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आय.टी.आय च्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार सदाभाऊ खोत मा.खा.धनंजय महाडिक भाजपा जिल्हाध्यक्ष मा.आ.पृथ्वीराज बाबा देशमुख मा.आ.अमल महाडिक दादा मा.आ.भगवानराव साळुंखे आप्पा जेष्ठ नेते मा.सि.बी पाटील आप्पा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.राहुल महाडिक दादा भाजपा प्रदेश कार्यसमिती सदस्य मा.सम्राट महाडिक बाबा जि.प सभापती मा.जगन्नाथ माळी आण्णा जेष्ठ नेते मा.स्वरूपराव पाटील जेष्ठ नेते मा.जयशिंगराव शिंदे सरकार जेष्ठ नेते मा.दि.बा.पाटील सर भाजपा वाळवा तालुकाध्यक्ष, मा.प्रसाद पाटील, पश्चिम विभाग भाजपा अध्यक्ष, मा.सि.एच.पाटील सर, जि.प सदस्य मा.निजाम मुलाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याचबरोबर मा.आ.चंद्रकांत पाटील दादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार व एक हजार गरजू कुटुंबाना धान्य वाटप व महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड झालेबद्दल मा.खा.निलेशजी राणे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रसंगी कोल्हापूर महानगरपालिका गटनेते मा.स्वरूप महाडिक, येलुर चे माजी सरपंच राजन महाडिक,युवामोर्चा भाजपा जयराज पाटील,भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ.विद्याताई पाटील,बागणीचे सरपंच संतोष घनवट,जेष्ठ नेते मा.भगवानआप्पा जाधव,माजी नगरसेवक सतीश महाडिक,माजी नगरसेवक कपील ओसवाल, मा.नगरसेवक अमोल पडळकर, नगरसेवक मा.अमित ओसवाल, नगरसेवक मा.चेतन शिंदे, नगरसेवक केदार नलवडे,उद्योग सेल चे जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील, संजय घोरपडे, इसाक वलांडकर, डॉ.सचिन पाटील, धनपाल माळी, भानुदास मोठे, मानसिंग निकम,ऱाहु कदम, पै.बबन शिंदे,रहिमशा फकिर, सचिन सातपुते,प्रदीप पाटील, सुशील सावंत, सचिन सावंत, सत्यजित जाधव, जलाल मुल्ला, सत्यवान रास्कर,चंद्रशेखर तांदळे, महाडिक युवाशक्ती अध्यक्ष सुजित थोरात, आर.एम.बागडी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here