स्व:सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबीर..!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

स्व:सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबीर..!

 

राष्ट्रीय अंधत्व निवारण समिती,सोलापूर व पांडुरंग परिवार युवक आघाडी आणि प्रणव परिचारक युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने “कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक मालक यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ….” मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर (लेन्स बसवून) व “महिलांसाठी कर्करोग तपासणी शिबीराचे उद्घाटन पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याचे युवा नेते प्रणवदादा परिचारक, वैद्यकीय अधिकारी डॉ. बोधले सर यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी गादेगाव च्या डॉ. तांबोळी मॅडम, पंचायत समिती मा.सभापती अर्चनाताई व्हरगर, जि.प सदस्य नाना गोसावी, मा.सभापती भगवानराव चौगुले, पोपटभाऊ रेडे, पां.स.सा.कारखान्याचे संचालक तानाजी वाघमोडे, भिमराव फाटे, पं.स.सदस्य सत्यवान देवकुळे, लेबर फेडरेशनचे बाळासाहेब बागल, मा.जिल्हाध्यक्ष तानाजी बापू बागल, समाधान फाटे, मा.सरपंच महादेव बागल, दत्ता हुंडेकरी, चेअरमन पांडुरंग बागल, ग्रा. सदस्य मोहनअप्पा बागल, महादेव फाटे, बाळासाहेब बागल, सहकारी मित्र संदीप कळसुले, प्रा.आरोग्य केंद्र गादेगावचे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, तरुण सहकरी मित्र उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here