सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सायकल रॅली

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सायकल रॅली

 

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलाचा सह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे *या जीवघेण्या महागाई विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शाखाली* सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवार दिनांक 8 जुलै 2021 रोजी सकाळी 11:00 वाजता काँग्रेस भवन सोलापूर येथून *इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तुंच्या महागाई विरोधात “सायकल रॅली”* काढण्यात येणार आहे. तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी या सायकल रॅलीत शहभागी व्हावे ही विनंती.

सर्वानी येताना स्वता सायकल आणायचे आहे तसेच मास्क व सैनिटाइजर, कोविड चे नियम पाळून रॅली काढ़ायचे आहे.

आपला
प्रकाश वाले
अध्यक्ष:- सोलापुर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here