सोलापूर शहर कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या उपाध्यक्षपदी प्रशांत सोनवणे, साहिल मस्के, सचिवपदी राजन निकाळजे, यांची निवड

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर शहर कॉंग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष उमेश सुरते यांनी निवड केली. त्यांचे निवडीचे पत्र सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले, सोलापूर शहर कॉंग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष उमेश सुरते यांच्या हस्ते कॉंग्रेस भवन सोलापूर येथे त्यांचे निवडीचे पत्र देण्यात आले. त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले.

यावेळी अशोक कलशेट्टी, तिरुपती परकीपंडला, नूर अहमद नालवार, रजाक कादरी, अजित बनसोडे, निलेश सूर्यवंशी, सुमीत सूर्यवंशी, सुशांत मैंदर्गिकर, राकेश सरवदे, रोहित कंते, सिद्धार्थ कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here