सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जंयती निमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव तथा सोलापूर जिल्हा कॉंग्रेसचे सहप्रभारी चेतन चव्हाण साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आभिवादन करण्यात आले.
यावेळी बालगोपाळांना गुलाबपुष्प व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी सोलापूर शहर कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाश वाले, माजी खासदार धर्मण्णा सादुल, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, माजी महापौर आरिफ शेख, भिमाशंकर टेकाळे, अंबादास गुत्तीकोंडा, तिरुपती परकीपंडला, हारून शेख, अनिल मस्के, रामसिंग आंबेवाले, रुस्तुम कंपली, हाजीमलंग नदाफ, पुरुषोत्तम श्रीगादी, नुरुद्दीन मुल्ला, मन्सूर गांधी, सुमन जाधव, अंजली मंगोडेकर, कमरूनिस्सा बागवान, संजय गायकवाड, परशुराम सतारेवाले, नूर अहमद नालवार, सोमनाथ व्हटकर, मुमताज तांबोळी, VD गायकवाड, लता गुंडला, सातलींग शटगार, सिद्राम सळवदे, भीमराव बाळगी, मुशताक बेनिशिरूर, महेशकुमार मस्के, कय्युम बलोलखान, शोहेब कडेचुर, मेघश्याम गौडा, मीना गायकवाड, बसंती साळुंखे, नीता बनसोडे, व्यंकटेश मामद्याल, शकुर शेख, अनिता भालेराव, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.