सोलापूर येथील सर्व डॉक्टर्स बांधवांचा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते यथोचित सन्मान! (औचित्य राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर येथील सर्व डॉक्टर्स बांधवांचा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते यथोचित सन्मान! (औचित्य राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे)

 

सोलापूर // प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदुजननायक मा.राजसाहेब ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त कोरोना कालावधीत जनतेची सेवा करणा-या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह, डॉक्टर प्रसाद,डॉक्टर अग्रजा चिटणीस, डॉक्टर विठ्ठल धडके,डॉक्टर मंजिरी कुलकर्णी,डॉक्टर संतोष थिटे यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रभाग क्रमांक पाच येथील गणेशनगर मडकी वस्ती येथे ५३० गरजु नागरिकांना धान्याचे किट वाटप करण्यात आले ,तसेच डाॅक्टर जाफर नदाफ व त्यांच्या अनेक सहका-यांनी,तसेच बाळे येथील सौ.अंबिका सावंत व त्यांच्या अनेक सहका-यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीपबापु धोञे,जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभाध्यक्ष प्रशांत इंगळे,शहरअध्यक्ष जैनोद्दीन शेख मनविसे जिल्हाध्यक्ष अमर कुलकर्णी,जिल्हा उपाध्यक्ष अमोल झाडगे,महिलाआघाडी शहराध्यक्ष जयश्रीताई हिरेमठ, वाहतुकसेना शहराध्यक्ष जितु टेभुर्णीकर,मनविसे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे ,रोजगार, स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष गोविंद बंदपट्टे,कल्पेश बेंबळगी,शाम कुलकर्णी शहरउपाध्यक्ष योगेश खटके,राहुल भोसले ,समर्थ ओझा,पवन दोरकर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here