सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाला पूर्णवेळ व्यवस्थापक देण्याची परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला यांची मागणी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाला पूर्णवेळ व्यवस्थापक देण्याची परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला यांची मागणी

 

सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूरची परिवहन व्यवस्था सुधारायची असेल, सोलापूरच्या दहा लाख लोकसंख्येला प्रवासी सेवा व्यवस्थितपणे द्यायची असेल, कामगारांचे पगारी नियमितपणे होण्यासाठी व परिवहन उपक्रमाचे उत्पन्न वाढीसाठी सोलापूर म्हणगपालिका परिवहन उपक्रमाला पूर्णवेळ व्यवस्थापक देण्याची मागणी आज परिवहन समितीची बैठक होती याबैठकीमध्ये व मा. आयुक्त सोलापुर महापालिका पी. शिवशंकर यांना प्रत्यक्ष भेटून परिवहन उपक्रमाला पूर्णवेळ व्यवस्थापक देण्याची मागणी परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला यांनी केली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here