सोलापूर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आक्रमक पवित्रा घेत वीज तोडणी विरोधात सोलापूर जिल्हा धिकारी कार्यालय ताब्यात घेत आक्रमक आंदोलन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(प्रहार शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक)

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

आज दिनांक 09/03/2022 रोजी दुपारी दोन वाजता गेल्या पंधरा दिवसांपासून संपूर्ण जिल्हाभर पठाणी वसुली करण्याचा जो महावितरण कंपनीने घाट घातला आहे याच्या विरोधात अचानक प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्यावतीने सोलापूर येथील कार्यालय ताब्यात घेऊन उग्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी,कार्याध्यक्ष खालिद मनियार संपर्कप्रमुख जमीर शेख उपाध्यक्ष महेश शिंगाडे, जिल्हा संघटक दीपक नाईक नवरे शेतकरी संघटना जिल्हा सचिव श्रीधर पाटील युवा उपाध्यक्ष युनूस पठाण मंगळवेढा तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी मोहोळ तालुका अध्यक्ष वैभव जावळे शहर उपाध्यक्ष मुदस्सर हुंडेकरी मोहळ संपर्कप्रमुख नानासाहेब खांडेकर,पंढरपूर उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील संजय पवळ मल्लिनाथ शिंगाडे,नागेश घाडगे तायाप्पा कोळी रमेश कुंभार हाजि मिस्त्री मोसिन शेख,अनेक प्रहार पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here