यामध्ये ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे रस्ते, वीज, ऊस व इतर अडीअडचणी जाणून घेतल्या व काही अडचणी संदर्भात मा.श्री. रणजितसिंह (भैय्या) शिंदे यांनी अधिकाऱ्यांना फोन करून ताबडतोब मार्गी लावले तसेच राहिलेल्या अडचणी टप्प्याटप्प्याने सोडवण्याचे आश्वासन दिले. याप्रमाणे दुध उत्पादक शेतकऱ्यास सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या दुध संकलन वाढीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या आदि ही मा.श्री. रणजितसिंह (भैय्या) शिंदे यांचा माढा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यात देगाव, अजनसोंड, चिंचोली भोसे या गावातील गावक-यांचे आडचणी जाणून घेतल्या.
यावेळी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक श्री.पोपटमामा चव्हाण, भैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष शंकर महाराज चव्हाण, सरपंच सोमनाथ नवले, उपसरपंच द्रोणाचार्य चव्हाण, सत्यवान थोरात, शरद शेळके, सुधनवा पाटील, शंकर सुरवसे, समाधान मेजर, भाऊ थोरात, परमेश्वर आसबे, अर्जुन नागटिळक, संजय धऺदाडे, धनंजय चव्हाण, नागनाथ पवार, अंकुश चव्हाण, शेती अधिकारी इंगोले साहेब , दूध संकलन अधिकारी नाईकनवरे साहेब तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी जमदाडे, बंडू देशमुख, भास्कर जमदाडे, गजेंद्र बोबडे, बाबासो मोहिते, गोविंद साळुंखे, माऊली शिंदे, हरिभाऊ देशमुख, आण्णा शेळके, सोसायटी चेअरमन बाजीराव जमदाडे, नानासो शेळके, शेती अधिकारी इंगोले साहेब , दूध संकलन अधिकारी नाईकनवरे साहेब यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.