सिने अभिनेते बलराज माने यांनी साकारली आण्णा लई वांड हाय. या मराठी व्हिडिओ अल्बम साँग मधे आण्णांची भुमिका

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सिने अभिनेते बलराज माने यांनी साकारली आण्णा लई वांड हाय. या मराठी व्हिडिओ अल्बम साँग मधे आण्णांची भुमिका

 

सोलापूर // प्रतिनिधी

“आण्णा लई वांड हाय…
मराठी व्हिडिओ अल्बम साँग लवकरच आपल्या भेटीला येत आहे.
या अल्बम चे शुटिंग सासवड येथील वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले आहे.
गायक : वामन वाघमोडे यांनी खुपच छान गायन केले आहे.
गीतकार : दिनकर खाडे यांनी हे गाणं लिहीलेले आहे.
डिओपी : अजय क्षीरसागर
एडिटर : कृष्णा धप्पाधुळे
कलाकार : बलराज माने , अविनाश वायफळकर , मीनाक्षी भुई , धनंजय माने , परशुराम धोत्रे , महेश सुर्यवंशी. या सर्व कलाकार मंडळी नी या अल्बम साँग साठी खुप मेहनत घेतलेली आहे.
“आण्णा लई वांड हाय” व्हिडिओ साँग सगळ्यांना नक्कीच आवडेल.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here