सार्थ ज्ञानेश्वरी चे प्रकाशक ह भ प भानुदास महाराज यादव यांच्या अस्थी चे चंद्रभागेत विसर्जन आ. प्रशांत परिचारक यांच्या हस्ते अस्थी पूजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सार्थ ज्ञानेश्वरी चे प्रकाशक ह भ प भानुदास महाराज यादव यांच्या अस्थी चे चंद्रभागेत विसर्जन आ. प्रशांत परिचारक यांच्या हस्ते अस्थी पूजन

सोलापूर // प्रतिनिधी

आमदार परिचारक यांच्या वाड्यासमोरील श्रीगुरु रामचंद्र महाराज यादव यांच्या वैष्णव साधनातील सार्थ ज्ञानेश्वरी, विचार सागर, सार्थ अमृतानुभव, सार्थ ज्ञानेश्वरी अभंग गाथा, संत एकनाथ गाथा, आधी ग्रंथाचे प्रकाशक व वारकरी संप्रदायाच्या अनेक दिंडी चे मार्गदर्शक ह भ प भानुदास रामचंद्र यादव महाराज यांचे नुकतेच कोल्हापूर येथे निधन झाले त्यांच्या अस्थी चे पूजन आमदार प्रशांत परिचारक, बाळासाहेब महाराज देहूकर, राणा महाराज वासकर, मुकुंदराव परिचारक, दत्तात्रय महाराज बडवे, रामकृष्ण महाराज वीर, नामदास महाराज, सोपान महाराज टेंबुकर, कृष्णा महाराज शिऊरकर, ज्ञानेश्वर महाराज कुकुंरमुंडेकर, वडगावकर स्वामी महाराज, बाबूलाल बोरसे महाराज, पवन महाराज बोरसे, बाबुराव महाराज, पुरुषोत्तम महाराज यादव, रामेश्वर महाराज जाधव, विणेकरी रामचंद्र जाधव, चोपदार तेजपल शिरूर, महादेव महाराज यादव, आज उपस्थितांच्या मध्ये विठ्ठल मंदिरास प्रदक्षणा करून, पुंडलिक मंदिरा समोर अस्थि पूजन व विसर्जन करण्यात आले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here