सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब माळी यांनी केला API निलेश तारू यांचा यथोचित सन्मान!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब माळी यांनी केला API निलेश तारू यांचा यथोचित सन्मान!

सोलापूर // प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या अशा व सोलापूर जिल्ह्यातील चर्चेत असलेल्या करकंबच्या पोलीस स्टेशनला नुकतीच नियुक्ती झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून निलेश तारु हे रुजू झाल्याबद्दल भोसे येथील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब माळी यांनी त्यांचा करकम पोलीस स्टेशन येथे जाऊन यथोचित सन्मान केला, यावेळी त्यांच्याबरोबर पांढरेवाडी चे माजी सरपंच श्री सज्जन भोसले संजय तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here