साप्ताहिक, लहुजी शक्ती ग्रुपच्या वतीने सामाजिक कार्याबद्दल, युवराज रणदिवे यांचा यथोचित सन्मान!  (अण्णाभाऊ साठे पुरस्काराने अक्कलकोट येथे रणदिवे यांचा करण्यात आला गौरव)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

साप्ताहिक लहुजी शक्ती ग्रुपच्या वतीने राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारिता याबद्दल सत्यशोधक बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष युवराज रणदिवे यांना मिळाला. या वेळी उपस्थित सत्यशोधक बहुजन आघाडीचे युवक जिल्हा अध्यक्ष आकाश तुपसमिंदर आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष धनराज चंदनशिवे व
अमर नागटिळक उपस्थित होते. हा पुरस्कर सोहळा अक्कलकोट पंचायत समिती सभागृह येथे पार पडला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here