साप्ताहिक कार्यसम्राट दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर // प्रतिनिधी 

सडेतोड बातमी परखड लेखन सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी नेहमीच आपली लेखणी जिझवणारे सर्वसामान्य माणसाचा बुलंद आवाज अन्याय अत्याचार विरोधात लेखणीची तळपती तलवार उपसून प्रशासनाच्या विरोधात सर्वसामान्य माणसाची बाजू मांडणारे साप्ताहिक कार्यसम्राट दिवाळी अंकाचे प्रकाशन जेलरोड पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी अल्फाज शेख यांच्या हस्ते करण्यात आले
कार्यसम्राट च्या बातमी ची हमखास दखल घेतली जाते सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी साप्ताहिक कार्यसम्राट ने नेहमीच शासन दरबारात आवाज उठवला असून हे पत्र नसून शस्त्र आहे अन्यायग्रस्त आत्याचारगस्त पिडीत वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी साप्ताहिक कार्यसम्राट ची भूमिका आक्रमक असते तसेच साप्ताहिक कार्यसम्राट च्या परखड अन सडेतोड बातमी ची प्रशासन दखल घेत असल्याचे जेलरोड पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी अल्फाज शेख यांनी साप्ताहिक कार्यसम्राट दिवाळी अंक प्रकाशन वेळी मनोगत व्यक्त केले
यावेळी संपादक तथा पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार शहर अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) सारंग लिगाडे राम हुंडारे अक्षय बबलाद सिद्धार्थ भडकुंबे प्रसाद ठक्का डी डी पांढरे नागनाथ गणपा भागप्पा प्रसन्न श्रीकांत कोळी अरुण सिडगीद्दी श्रीनिवास पेद्दी श्रीनिवास गोरला सिद्दीक तांबोळी मोहम्मद इंडिकर सूर्यकांत व्हनकोडे रिजवान शेख इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here