सहकार शिरोमणीच्या ऊस तोडणी कामाच्या कराराचा शुभारंभ!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सहकार शिरोमणीच्या ऊस तोडणी कामाच्या कराराचा शुभारंभ!

 

सोलापूर // प्रतिनिधी

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.कल्याणराव काळेसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली, सहकार शिरोमणी कारखान्याच्या पुढील गळीत हंगाम सन,2021/2022 करीता ऊस तोडणी वाहतुकीच्या कामासाठी कंत्राटदारांचे कराराचा प्रारंभ आज मंगळवार दि.22 जून 2021रोजी करण्यात आला यावेळी ऊस तोडणी वाहतूक उपसमितीचे चेअरमन मा.श्री.भारत नाना कोळेकर सो.संचालक, श्री. नागेशफाटे सो, श्री, युवराज दगडे सो. यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे व्हा.चेअरमन श्री. शहाजी साळुंखे प्र.कार्यकारी संचालक श्री. पी.डी.घोगरे, डे.जनरल मॅनेजर श्री. के.आर.कदम, शेती अधिकारी श्री.पी.आर.थोरात कंत्राटदार धनाजी कवडे,वहान मालक,कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी,आदी उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here