सर्वसामान्यांसाठी अत्यल्प खर्चात तिर्थयात्रेचे आयोजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सर्वसामान्यांसाठी अत्यल्प खर्चात तिर्थयात्रेचे आयोजन

वृंदावन धाम मथुरासह उत्तर भारतातील धार्मिक स्थळ दर्षन व र्तीर्थ यात्रा

तीर्थयात्रेचे नियोजन व व्यवस्थेच्या बाबतीत परमहंस यात्रा कंपनीने आपली एक आगळी वेगळी ओळख निर्माण केलेली असुन आज पर्यंत हजारो भाविकांचे पूर्ण भारत देशातील धार्मिक स्थळे व भारताच्या बाहेरील पशुपतिनाथ सारखे इतरही धार्मिक स्थळाचे दर्शन अगदी सहजरीत्या आणि कमी खर्चामध्ये घडवून दिलेली आहेत परमहंस यात्रा कंपनी रजिस्ट्रेशन झालेली असून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील गरीब-श्रीमंत यात्रेकरू परहंस यात्रा कंपनीशी जुडलेले आहेत. यावेळी परिस्थितीने सर्वसामान्य असणाऱ्या भाविकांना तिर्थ यात्रा करीता यावी याकरिता येत्या तीस सप्टेंबरला पाचशे भाविकांच्या उपस्थितीत अतिशय अल्प दरामध्ये( फक्त तिन हजार आठशे रुपया मध्ये) ना नफा ना तोटा या तत्वावर वृंदावन धाम तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे ही तिर्थ यात्रा 30 सप्टेंबरला अकोला रेल्वे स्टेशन येथून आपल्या प्रवासाला सुरुवात करेल व मथुरा येथे पोहोचल्यानंतर वृंदावन मध्ये सार्वजनिक पद्धतीची मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे तिथे भाविकांना सकाळी चहा, नाश्ता व दोन वेळ महाराष्ट्रीयन भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे दर्शनीय स्थळे पाहण्याकरिता लक्झरी बसची व्यवस्था असुन तीर्थयात्रा मध्ये दर्शनीय स्थळे आग्रा ताज महल, वृंदावन धाम बाके बिहारी दर्शन, मथुरा भगवान श्री कृष्ण जन्मभूमि, गोकुळ श्रीकृष्ण लीला भुमी,नंदगाव नंद बाबांचा राजवाडा,बरसाना राधा मैया चे गाव,रमन रेती भगवंत लीला भूमी, ब्रह्मांडात ब्रह्मदेवाने चोरून नेल्या ते ठीकान, गोवर्धन श्रीकृष्णाने उचललेला पर्वत, निधीवन भगवंताच्या रासलीलेचे ठिकाण, प्रेम मंदिर, पागल बाबा मंदिर दर्शन, इस्कॉन मंदिर दर्शन, सुवर्ण खंबै दर्शन, वृंदावन मधील वैष्णोदेवी मंदिर, यमुना मैया दर्शन व दर्शनीय स्थळे अशा पद्धतीचे नियोजन असून इच्छुक भाविकांनी यात्रा कंपनीचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांना ९७६७११२११२,९८३४६२११५९ या मोबाईल नंबर वर संपर्क साधून आपल्या नावाची पंधराशे रुपये देऊन ॲडव्हान्स बुकिंग करू शकता असे आव्हान परमहंस यात्रा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आली आहे

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here