श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा बाॅयलर अग्निप्रदिपन समारंभ संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

मंगळवेढा – श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२१-२२ गळीत
हंगामाचा २९ वा बाùयलर अग्निप्रदिपन समारंभ रविवार दि।१०/१०/२०२१ रोजी
सकाळी ११।०० वाजता कारखान्याचे चेअरमन, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार
संघाचे लोकप्रिय आमदार मा।श्री।समाधानदादा आवताडेसाहेब यांचे शुभहस्ते
कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा।श्री।अंबादास चिंतामणी कुलकर्णीसाहेब यांचे
अध्यक्षतेखाली कारखान्याचे संचालकमंडळ तसेच मंगळवेढा तालुक्यातील विविध
मान्यवर, पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। सकाळी ९।००
वाजता कारखान्याचे संचालक मा।श्री।शिवयोग्याप्पा सायबाण्णा पुजारी व
त्यांच्या सुविद्य पत्नी मा।सौ।मिनाक्षी शिवयोग्याप्पा पुजारी यांच्या
हस्ते श्री सत्यनारायण महापूजा करणेत आली।
बाùयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम झालेनंतर सदर ठिकाणी सभेचे आयोजन केले
होते। सुरुवातीस कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक श्री।रमेश लक्ष्मण
गणेशकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच कारखान्याचे ऊस उत्पादक,
सभासद, शेतकरी, तोडणी वाहतुक ठेकेदार, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व
सर्व उपस्थितांचे स्वागत केले।
सभेचे सुरुवातीस प्रा।येताळा भगतसर यांनी भविष्यात कारखानदारी फायद्यात
चालवावयाची झाल्यास उपपदार्थ निर्मिती प्रकल्प सुरु केल्याशिवाय पर्याय
नसलेचे यावेळी सांगितले। तसेच डिस्टीलरी प्रकल्प या वर्षी सुरु करा
त्यासाठी प्रविण दरेकरसाहेब यांची मुंबई बँक आर्थिक मदत करेल तसेच यासाठी
आपणास आपल्या आमदारकीचाही वापर करावा लागेल व डिस्टीलरी प्रकल्पामुळे
शेतकÅयांनाही समाधानकारक ऊसबीले तसेच कामगार पगार करणेसाठी निश्चितच मदत
होईल असे यावेळी सांगितले।
पंचायत समितीचे मिस्टर सभापती मा।श्री।सुधाकर मासाळ यांनी आपला कारखाना
मा।आमदारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली चालविण्यासाठी सर्व सभासद बंधुनी
एकहाती सत्ता दिली। एक कुटूंब चालवताना अनंत अडचणी येतात येथे तर ६००
कामगार व ३०,००० सभासद सांभाळणे अत्यंत जिकीरीचे असलेचे सांगितले।
शेतकÅयांचा राजवाडा अडचणीत असताना चांगले काम केले। विरोधक डोळयासमोर
निवडणुक आल्याने जागे झाले आहेत। सोलापूर जिल्हयात एकमेव दामाजी कारखाना
सभासदांना प्रति किलो १० रुपये प्रमाणे साखर देत असलेचे नमूद केले। तसेच
येणाÅया कारखान्याच्या निवडणुकीत मा।आमदारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली
संचालक मंडळ सत्तेत यावे अशी शुभेच्छा व्यक्त केली।
कारखान्याचे चेअरमन मा।आमदार श्री।समाधानदादा आवताडे यांनी आपल्या
भाषणात मागील काही वर्षे आपल्या कारखान्यासाठी अत्यंत कठीण परिस्थितीची
गेली असलेचे सांगितले। गेल्या हंगामात आपण ६ लाख मे।टन गाळपाचे उद्दीष्ठ
ठेवले होते परंतु कमी गळीत झाले व साखर उताराही कमी मिळालेचे सांगितले।
तसेच अशा या कठीण प्रसंगात कारखान्याचे संचालक मंडळ तन, मन, धनाने काम
करीत असलेचे नमूद केले। दामाजी कारखाना हा शेतकÅयांचा राजवाडा असून यावरच
सभासद, शेतकरी व कामगारांचे जिवनमान अवलंबून आहे। सध्या एक्सपान्शन
केलेले परीसरातील कारखाने तोट्यात गेले। कारखान्यावर आजपर्यंत अधीक कर्ज
न करता कारखाना चालवला। आपल्या देशातील, जगातील साखर उद्योगाचा विचार
करता भविष्यात ५० टक्के साखर व ५० टक्के इथेनाùल निर्मिती करणे फायदयाचे
ठरणार आहे। तसेच २०० केएलपीडी क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्प उभारुन
वर्षभर डिस्टीलरी चालवता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे। तसेच येणाÅया
आठवडयाभरात शेतकÅयांची ऊसबीले व कामगारांचे पगार करणेची व्यवस्था करीत
असलेचे सांगितले।
कर्ज घेणे सोपे आहे परंतु वेळेत परतफेड करणे अवघड आहे। संस्था फायद्यात
चालली पाहिजे त्यादृष्टीने प्रयत्न करीत आहोत। साखर धंद्यावर कितीही संकट
आली तरी सुध्दा दामाजीची नौका कडेपर्यंत पोहोच केली जाईल। राजकारणात टिका
टिपणी होत असते, काम करत रहावयाचे असते। कामगारांचे आभार मानून अभिनंदन
करतो त्यांनी काम चांगले केले आहे। परिवर्तनाची लढाई धिराने लढावयाची
असते असे सांगितले। तसेच येणाÅया गळीत हंगामात कारखाना निश्चितच चांगले
गाळप करेल असा विश्वास व्यक्त केला।
शेवटी कारखान्याचे संचालक मा।श्री।सचिन गोपाळ शिवशरण यांनी उपस्थितांचे
आभार मानले। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा।सोमनाथ आवताडे,
जमदाडे सर, अùड। धनंजय जाधव, चंद्रकांत पडवळे, कैलास कोळी, शरद पुजारी,
विनोद लटके, सतिश(बुवा) पाटील, बिभिषण बेदरे, अविनाश मोरे, शिवानंद
गुडली, राजु यादव, शाम पवार, गोपाळ पवार, दादा मोरे, मारुती काळे
कासेगांव ग्रा।पं।सदस्य, भारत गरंडे, दामाजी बंडगर, बाळासाो कवाळे, दगडू
सुतारमामा, संतोष मोरे माजी सरपंच मुंढेवाडी, पंढरपूर, आतिक मुलाणी माजी
उपसरपंच मुंढेवाडी, पंढरपूर, रवि मोरे, माजी उपसरपंच मुंढेवाडी, पंढरपूर,
गौडाप्पा बिराजदार, शिवाजी पटाप, रावसाहेब कोरे, आप्पासोा पाटील,सरपंच
धर्मगांव यांचेसह कारखान्याचे संचालक लक्ष्मण जगताप, राजेंद्र सुरवसे,
राजीव बाबर, राजेंद्र पाटील, बापू काकेकर, बसवेश्वर पाटील, मारुती
थोरबोले, रामकृष्ण चव्हाण, लक्ष्मण नरुटे, भुजंगराव आसबे, सुरेश भाकरे,
बाळासोा शिंदे, अशोक केदार, सौ।स्मिता म्हमाणे, सौ।कविता निकम, संजय
पवार, विजय माने तचेस सर्व खातेप्रमुख, कामगार ंमोठया संख्येने उपस्थित
होते।

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here