श्री शंकर सहकारी चे एक लाख में. टन ऊस गाळप पूर्ण.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर च्या एक लाख मे. टन च्या पुढील पहिल्या ऊस वाहतूक करणाऱ्या घंटागाडी चे पूजन आज पंचायत समितीचे माजी उपसभापती मा. श्री. अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनिल माने, दत्तात्रय वाघमोडे, नारायण सालगुडे पाटील, RPI चे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ भोसले, सरपंच देविदास ढोपे, एकनाथ वाघमोडे, सरपंच शिवाजी जाधव, विष्णू वाघमोडे, उपसरंच शिवराज निंबाळकर, विजय निंबाळकर, शिवाजी सुतार, तसेच शंकर सहकारी चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here