शिवसेना उपशहरप्रमुख शंकर चौगुले यांचा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शिवसेना उपशहरप्रमुख शंकर चौगुले यांचा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश

 

सोलापूर शहर शिवसेना उपशहरप्रमुख शंकर चौगले यांनी आज रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनवास्तल्य निवासस्थानी कॉंग्रेस पक्षात आपल्या समर्थकांसह प्रवेश केला. श्री शंकर चौगुले हे लेबर फेडरेशन चे संचालक, विद्यापीठ सिनेट सदस्य, खाण मालक संघटना, वडार समाज संघटनेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे कार्य सुरू असून त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे कॉंग्रेस पक्षाला महापालिका निवडणुकीत सहकार्य होणार आहे.

यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, सुशील बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला, गोपी मुदगल आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here