विद्यार्थी संघर्ष यात्रेचे भाजपा विद्यार्थी आघाडी च्या वतीने पेठ नाका येथे स्वागत!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विद्यार्थी संघर्ष यात्रेचे भाजपा विद्यार्थी आघाडी च्या वतीने पेठ नाका येथे स्वागत!

सोलापूर // प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष विद्यार्थी आघाडी सांगली जिल्हा यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थी संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
आज पेठ नाका येथे वाळवा तालुका भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीने या यात्रेचे स्वागत करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मा.राहुल महाडिक दादा महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यसमिति सदस्य युवा नेते मा.सम्राट महाडिक बाबा महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव मा.जयराज पाटील दादा भाजपा विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष मा.प्रवीण चिकुर्डेकर सांगली जिल्हा परिषदेचे सभापती मा.जगन्नाथ माळी अण्णा भाजपा तालुका सरचिटणीस मा.डॉ.सचिन पाटील इस्लामपूर चे नगरसेवक मा.चेतन शिंदे सांगली जिल्हा भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष मा.निलेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष मा.प्रतिक साळुंखे जिल्हा उपाध्यक्ष मा.योगेश पाटील कार्याध्यक्ष मा.पिरु कोळी आटपाडी तालुकाध्यक्ष मा.अनिल हाके पलुस तालुकाध्यक्ष पै.हर्षवर्धन पाटील युवामोर्चा चे मा.अनिल सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी पेठचे माजी उपसरपंच शंकर पाटील,विकास दाभोळे,पै.बबन शिंदे,या प्रमुख मान्यवरांच्यासह युवक व विद्यार्थी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here