विठ्ठल सहकारी वर बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन व शेतकरी मेळावा सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचा महाराष्ट्रातील इतर प्रमुख मान्यवर नेते मंडळींची यावेळी विशेष उपस्थिती!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते वेणूनगर गुरसाळे ता.पंढरपूर येथील श्री विठ्ठल सह.साखर कारखाना येथे बायो – सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन व शेतकरी मेळावा रविवार, दि.७ मे २०२३ रोजी सकाळी ९ वा.कारखाना स्थळावर संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी खासदार शरद पवार ,आमदार रोहीत पवार हे उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून ओमराजे निंबाळकर खासदार, धाराशिव लोकसभा, रविंद्र धंगेकर आमदार कसबा विधानसभा, संजयमामा शिंदे आमदार करमाळा विधानसभा, दत्तात्रय सावंत सर माजी शिक्षक आमदार पुणे विभाग, बळीरामकाका साठे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कां.प.,शिवाजीराव काळुंगे सर अध्यक्ष धनश्री परिवार मंगळवेढा ,साईनाथभाऊ अभंगराव सहसंपर्क प्रमुख माढा लोकसभा शिवसेना,पी.बी.पाटील सर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी मंगळवेढा,तानाजी खरात व्हा.चेअरमन, दामाजी सह. सा.का.,विष्णूभाऊ बागल स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते,दिलीप सोपल माजी पालकमंत्री सोलापूर, कैलास पाटील आमदार धाराशिव- कळंब विधानसभा, यशवंत माने आमदार मोहोळ विधानसभा, धनाजी साठे मा.आमदार विधान परिषद, उमेश पाटील प्रदेश प्रवक्ता,राष्ट्रवादी काँ.प.,डॉ.बी.पी. रोंगे सर संस्थापक सचिव स्वेरी गोपाळपूर , प्रकाशतात्या पाटील जेष्ठ नेते काँग्रेस, दामोदर देशमुख चेअरमन बळीराजा पतसंस्था मंगळवेढा,सुभाष भोसले मा.नगराध्यक्ष न.पा. पंढरपूर,सौ.अरुणाताई माळी मा. नगराध्यक्षा मंगळवेढा, बबनदादा शिंदे आमदार माढा विधानसभा, राजन पाटील माजी आमदार मोहोळ विधानसभा,दिपक साळुंखे- पाटील माजी आमदार,विधान परिषद ,प्रविण गायकवाड प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड , उत्तमराव जानकर राष्ट्रवादी नेते, दिलीप धोत्रे मनसे राज्य नेते,नंदकुमार पवार मा.चेअरमन, दामाजी सह.सा.का.,राहुल शहा चेअरमन रतनचंद शहा बँक ,नागेश फाटे प्रदेशाध्यक्ष उद्योग व्यापार विभाग रा.का.प., संतोष नेहतराव मा.नगरसेवक न.पा.पंढरपूर उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख उपस्थितीमध्ये मुरलीधर दत्तू माजी नगराध्यक्ष मंगळवेढा,अजित जगताप नगरसेवक मंगळवेढा,विजयसिंह देशमुख तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँ.प., सुधीर भोसले शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँ.प., मारुती वाकडे मा. संचालक, दामाजी सह.सा.का.,कु. चारुशिला कुलकर्णी युवती प्रदेश संघटक रा.काँ.प., संदिप मांडवे पंढरपूर मंगळवेढा वि.सभा अध्यक्ष रा.काँ.प., किशोर जाधव जिल्हा संघटक आय. काँग्रेस,
सौ.संगीताताई माने महिला शहराध्यक्षा राष्ट्रवादी काँ.प.,पांडुरंग चौगुले मा.संचालक दामाजी सह.सा.का., विजयकुमार खवतोडे माजी नगरसेवक मंगळवेढा,संभाजीराजे शिंदे जिल्हाध्यक्ष शिवसेना उध्दव ठाकरे, रामेश्वर मासाळ मा.जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँ.प., चंद्रशेखर कोंडुभैरी शहराध्यक्ष रा.कॉ.प. मंगळवेढा, हणमंत मोरे तालुकाध्यक्ष आय. कांग्रेस,सौ.श्रेयाताई भोसले युवती जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी काँ.प., भारत बेदरे मा.तालुकाध्यक्ष रा. कॉ.प.मंगळवेढा,दत्तात्रय माने शहरसंघटक राष्ट्रवादी काँ.प., विक्रम आसबे युवा जिल्हा संघटक रा.कॉ.प.,सौ. संगिताताई कट्टे महिला शहराध्यक्षा रा.कॉ.प.मंगळवेढा, लतीफभाई तांबोळी राष्ट्रवादी प्रवक्ते,ॲड दिपक पवार मा.तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँ.प., संजय घोडके तालुकाध्यक्ष शिवसेना उध्दव ठाकरे, चंद्रकांत घुले मा. उपनगराध्यक्ष मंगळवेढा,भारत नागणे मा.नगराध्यक्ष मंगळवेढा,सौ.साधनाताई राऊत ओबीसी जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी कॉ.प.,श्रीकांत शिंदे सचिव युवक रा.काँ.प.,राजश्रीताई ताड महिला तालुकाध्यक्षा,रा.कॉ. प.,मुज्जमिल काझी मा.शहाराध्यक्ष,रा.कॉ.प. मंगळवेढा, दिनकर यादव मा.सरपंच,मारापूर असणार आहेत. आधी सर्व मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास आपण आवर्जून उपस्थितीत राहावे असे विनम्र आवाहन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here