लिंगेश्वर विद्यालय पुळुज येथे विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण समारंभ संपन्न! (संसदरत्न खासदार धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लिंगेश्वर विद्यालय पुळुज येथे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

लिंगेश्वर विद्यालय पुळुज येथे विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण समारंभ संपन्न!

(संसदरत्न खासदार धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लिंगेश्वर विद्यालय पुळुज येथे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले)

संसदरत्न खासदार धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लिंगेश्वर विद्यालय पुळुज येथे रांगोळी स्पर्धा व लिंबू चमचा स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आज बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यात प्रामुख्याने लिंबू चमचा व रांगोळी स्पर्धेने कार्यक्रमात रंगत वाढली या स्पर्धेचे उद्घाटनाप्रसंगी पुळूज विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे पर्मनंट चेअरमन विनोद विष्णुपंत महाडिक साहेब, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे तालुका उपाध्यक्ष लिंगराज शेंडगे, गावचे उपसरपंच विनायक पाटील ,गावचे मा सरपंच भीवा शेंडगे, ज्ञानेश्वर कांबळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनंता भाऊ पाटील, धनाजी सर्जे ,तानाजी शिंदे ,पिनू भोसले, सुदर्शन कांबळे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

 

यावेळी लहान गट रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण पुढील प्रमाणे :-

प्रथम क्रमांक

१) स्नेहा कल्याण सुतार

२)अमृता तुकाराम गोरे.

३)प्रणिती शशिकांत कांबळे

३)तनया राजकुमार म्हमाणे

मोठा गट…

१) अपूर्वा बालाजी नवले

२) अस्मिता शिवलिंग म्हमाने

३)प्रतीक्षा नवनाथ उपाडे

३)दिलीप दादा कांबळे

लिंबू चमचा स्पर्धेचे बक्षीस वितरण

मुली

१)सृष्टी विद्याकुमार वाघमोडे

२)प्राजक्ता अभिमान होनकळस

३)वैष्णवी तानाजी शिंदे

मुले

१) निखिल नवनाथ जाधव

२)आदित्य अशोक पगारे

३) सौरभ विद्याकुमार वाघमोडे

उत्तेजनार्थ बक्षीस

१) स्वालिहा जुबेर मुलानी

२) स्वयंभू शंकर शिंदे

यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून आज बक्षीस वितरण समारंभ पार पडला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here