मा.राहुल (दादा) महाडिक यांच्या हस्ते विविध विकास कामांचे ढवळी येथे उद्घाटन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राहुल (दादा) महाडिक यांच्या हस्ते विविध विकास कामांचे ढवळी येथे उद्घाटन

 

सोलापूर // प्रतिनिधी

ढवळी ता. वाळवा गावातील पेविंग ब्लॉक बसवणे,रस्ता कॉंक्रिटीकरण करणे,हायमास्ट दिवे बसवणे,सांडपाणी व्यवस्था करणे, जि. प .शाळेला एल.ई.डी. टीव्ही प्रदान करणे,स्मशान भूमी मध्ये पेविंग ब्लॉक व आरसीसी शेड बांधणे या विविध विकास कामांचा शुभारंभ पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते मा.राहुल दादा महाडिक
यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य मा.निजाम मुलांनी,
पंचायत समिती सदस्य मा.मारुती खोत,
ढवळी चे माजी सरपंच मा.शरद पाटील भाऊ,
ढवळी च्या सरपंच सौ. पद्मावती माळी,
उपसरपंच मा.सचिन पाटील,बहादूरवाडीचे माजी सरपंच मा.राजेंद्र पाटील,
तांदूळवाडी ग्रामपंचायत सदस्य भानुदास मोठे, फारणेवाडी उपसरपंच सागर सिद्ध, ढवळी ग्रा.प. सदस्य स्नेहलता पाटील,माणिक पाटील,कैलास माळी, भारती तेली,जयश्री पवार,सीमा कांबळे,संध्यादेवी पाटील,पोलीस पाटील संगीता चौगुले,सोसायटी चेअरमन किशोर पाटील,अंबिका दूध संस्था चेअरमन उत्तम पाटील,पंडित माळी,डी.जे.पाटील,संदीप मगदूम, ग्रामसेवक आर डी कोळी,प्रमोद महाजन,वसंत पाटील,कुबेर पाटील,संभाजी पाटील,दादासो कांबळे,स्नेहलता पाटील,गोविंद पाटील,अशोक पाटील,आनंदा कोळी, शरद कांबळे,मुरलीधर लोखंडे, एन. एच.पाटील यांच्यासह गावातील प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here