राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन.
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी अण्णाभाऊ यांच्या जीवनचरित्रा वर मनोगत व्यक्त करून अण्णाभाऊ यांचे सयूंक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान ,व त्यांची साहित्यसंपदा यावर मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष गजानन पापंटवार, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर,राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाकार्याध्यक्ष सुनंदा जोगदंड,राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हासरचिटणीस रेखाताई राहिरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हासंघटक रमेश गांजापूरकर, जिल्हासंघटक यशवंत कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड विधानसभा अध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाचिटणीस मधुकर पा.पिंपळगावकर, जिल्हाचिटणीस योगेश पाटील टाकळीकर,जिल्हासंघटक चंपत हातागळे, विठ्ठल पा.नांदूसेकर,जिल्हासरचिटणीस प्रकाश मांजरमकर,प्रा. नारायण शिंदे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नांदेड तालुकाध्यक्ष अजिंक्य गांजापूरकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हासरचिटणीस डी. बी. जाभंरूणकर,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसचिव बाळासाहेब भोसीकर, नारायण नांदेडे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हासरचिटणीस अजयकुमार गाडेकर, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हासचिव भागवत ताकतोडे, सविता गायकवाड, छायाताई गोंटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.