रणजीतभैया शिंदे Ranjitsingh Shinde यांनी केली माढा तालुक्यातील नुकसानग्रस्त Farmers गावाची पाहणी (रणजितभैय्या शिंदे Ranjitsingh Shinde यांनी प्रशासनात दिल्या तात्काळ मदतीच्या सूचना)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

रणजीतभैया शिंदे Ranjitsingh Shinde यांनी केली माढा तालुक्यातील नुकसानग्रस्त Farmers गावाची पाहणी

(रणजितभैय्या शिंदे Ranjitsingh Shinde यांनी प्रशासनात दिल्या तात्काळ मदतीच्या सूचना)

मौजे – लऊळ, ता. माढा Madha येथे काल झालेल्या अवकाळी Rain पाऊस व वादळी वाऱ्याने नुकसानग्रस्त निलेश घोडके, गणेश घोडके, महादेव भोंग, प्रभाकर भोंग, जयसिंग नलवडे या व इतर शेतकऱ्यांच्या Farmers पिकांचे व केळी, डाळिंब इ. फळबागांची तसेच गावामध्ये कचरू चांदणे यांच्या घराचे संपूर्ण पत्रे, मनोज कदम यांच्या खत दुकानाचे पत्रे व कुलदीप गवळी यांच्या शॉपिंग सेंटरचे पत्रे उडून गेल्याने अतोनात नुकसान झालेले आहे . त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन विचारपूस करत झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

प्रसंगी समवेत लऊळचे मा. सरपंच संजय लोकरे, दिलीप नलवडे भाऊसाहेब, सरपंच पवन भोऺग, कृषी सहाय्यक घुगे, मंडल अधिकारी गवळी मॅडम, तलाठी भोये भाऊसाहेब, ग्रामसेवक गवळी भाऊसाहेब यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here