युवक मित्र प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

युवक मित्र प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन!

पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याचे सर्व युवक मिञ प्रणव परिचारक यांच्या 33 व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सामाजिक कृतज्ञापर भव्य अशा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रक्तदान शिबीराचे आयोजक पांडुरंग परिवार पंढरपूर-मंगळवेढा युवक आघाडीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

प्रणव परिचारक मित्र परिवार यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीरा प्रमाणेच आदी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतात त्याच प्रमाणे या वर्षीही प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील मार्केट यार्ड येथे मंगळवार २८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी या रक्तदान शिबीरातमध्ये अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदान हेच श्रेष्ठ दान या उक्तीस अनूसरून सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जोपासावी. असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here