युवकांनी दुग्ध व्यवसायाकडे वळून आर्थिक संपन्नता प्राप्त करावी- श्री अनिल दादा सावंत

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

दिनांक 01 जून रोजी भैरवनाथ डेअरी फार्म लवंगीचे उद्घाटन भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन माननीय श्री अनिल दादा सावंत साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले

यावेळी दादांनी मनोगतामध्ये युवकांनी दुग्ध व्यवसायाकडे वळून आर्थिक संपन्नता प्राप्त करावी,नवउद्योजक व दूध उत्पादक शेतकरी यांना भरीव मदत करण्याचे आश्वासन यावेळी दादांनी दिले.
उद्घाटन सोहळ्यास श्री शशिकांत निकम श्री आप्पासाहेब माने सरकार श्री गुगवाड साहेब श्री कृष्णा दादा निकम श्री डॉक्टर माने श्री आबासाहेब शेख श्री तानाजी पवार श्री रामकृष्ण चव्हाण श्री समीर भाऊ जाधव श्री मायाप्पा पांढरे श्री तानाजी खडतरे श्री भारत निकम श्री शिवाजी चव्हाण श्रीसंजय देवकर श्री मदन घटगे श्री ईलाही पाटील श्री शंकर चव्हाण श्री विष्णुपंत चव्हाण श्रीरजाक पाटील श्री रतिलाल खडतरे श्री याकुब पाटील श्री सुरेश पांढरे श्री लाला शेख श्री पिंटू खडतरे श्री गणेश मासाळ श्री विकास राठोड श्रीआरिफ शेखश्री बबलू भोसले श्री लक्ष्मण माने श्री शाहीर शेख श्री फैयाज मुजावर श्री केशव दादा चव्हाण श्री सचिन घाटगे श्री धऱ्याप्पा हाडसंग श्री महावीर कांबळे तात्या देवकते श्री दिलीप घाटगे श्री बगडू मेत्रे श्री संजय कोकणे श्री सलीम सय्यद श्री धनाजी खडतरे श्री म्हाळू खांडेकर श्री फंटा चव्हाण श्री सुभाष वाघमारे गुरुजी श्री जयवंत चव्हाण गुरुजी श्री दगडू राठोड गुरुजी श्री कृष्णा निंबाळकर मेजर तसेच भैरवनाथ शुगर चे वरिष्ठ अधिकारी श्री शिंदे साहेब श्री चव्हाण साहेब श्री लोंढे साहेब श्री पासले साहेब श्री राठोड साहेब श्री पवार साहेब उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन श्री संग्राम माने सरकार यांनी केले कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन श्री इंद्रजीत पवार श्री तानाजी चव्हाण श्री चंद्रकांत देवकर गुरुजी श्री अशोक निकम श्री सुमित देवकर यांनी केले

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here