याराना ग्रुपच्या माध्यमातून टाकळी- सिकंदर येथील एका युवकांवर यशस्वी शस्ञक्रिया -अक्षयभाऊ गायकवाड

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मोहोळ तालुक्यातील टाकळी- सिकंदर येथील रहिवाशी असलेले आकाश रवींद्र जाधव ,हे मूत्रशयाच्या आजाराने त्रस्त होते. परंतु तो रुग्ण लहान असताना त्याचे आई-वडिलांचे मायचे छञ हरवले परिस्थितीत हालाकिची आकाशला मुञशयाचा ञास जास्त होऊ लागला त्याला हॉस्पिटलच्या खर्चाची ऐपत नव्हती. पंढरपूर येथील काही हॉस्पिटलने त्याला 28 लाख रुपये खर्च सांगितला होता .परंतु आकाश जाधव यांने गावातील सामाजिक कार्यक्रर्ते बाळासाहेबांची शिवसेना गटाचे व याराना ग्रुपचे अध्यक्ष अक्षय गायकवाड यांना संपूर्ण माहिती दिली त्यांनी लगेच राज्याचे सार्वजनिक कुटुंब कल्याण व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे नेऊन, स्वतः माहिती दिली व लगेच सावंत यांनी ससून हॉस्पिटल येथे येऊन डॉक्टराना सूचना करून, त्या रुग्णाला ऍडमिट करून घेण्यास सांगितले ,व मूत्राशयाची ऑपरेशन करण्यासाठी महाराष्ट्रातील तज्ञ डॉक्टरांची टीम बोलवून त्याचे ऑपरेशन करून दवाखान्यातून त्याला डिस्चार्ज परवा दिला. प्रा.तानाजी सावंत साहेबांनी त्यांच्या ऑफिसला बोलवून त्याचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेबांनी सत्कार प्रसंगी सांगितले की या सर्व कामाचे श्रेय अक्षय गायकवाड यांना जाते व स्वतः आरोग्यमंत्र्यांनी अक्षय गायकवाड यांना सूचना केली की इथून पुढे सोलापूर जिल्ह्यातील तुम्ही हॉस्पिटलची कामे बघा व गोरगरीब रुग्णांना न्याय द्या हे सरकार गरीब जनतेची आहे आरोग्यमंत्र्यांनी अक्षय गायकवाड व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन केले. परंतु अक्षय गायकवाड व याराना ग्रुप च्या वतीने प्रा.डाॅ. तानाजी सावंत यांच्या पुणे येथील ऑफिस मध्ये जाऊन सावंत यांचे आभार मानले.

चौकोट-

आकाश जाधव यांची परिस्थितीत बिकट असताना राज्याचे आरोग्य मंञी प्रा.डाॅ.तानाजी सावंत यांची मदत लाख मोलाची मिळाली त्यांच बरोबर बाळासाहेबांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्याचे प्रमुख मंगेश चिवटे,प्रा.डाॅ.तानाजी सावंत यांचे स्वीय सहाय्यक रविराज जाधव,पोलीस अधीक्षक कोल्हापूर सावंत साहेब, मोहोळ शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत भोसले,कामगार आयुक्त पनवेल समिर चव्हाण, डाॅ.निलेश देशमुख मुंबई, विशेष वैद्यकीय मदत अधिकारी अनभुले,ससून हाॅस्पिटल चे डी एन डाॅ.काळे,तानाजी सावंत पेनूरकर,विकील चव्हाण, विजय चव्हाण ,पोपट वसेकर,ग्रामसेवक शशिकांत महामुनी ह्या सर्वांच्या सहकार्याने आकाश जाधव सारख्या सामान्य व्यक्तीवर उपचार होऊन तो आता त्यांच्या घरी सुखरूप आला त्याबद्दल मी व माझा याराना ग्रुप सर्वांच्या आभारी आहे.

अक्षय गायकवाड
याराना ग्रुप टाकळी-सिंकदर.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here