माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे शेटफळ नगरीत सुशील (भेय्या) क्षीरसागर यांच्याकडून जंगी स्वागत!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे शेटफळ नगरीत सुशील (भेय्या) क्षीरसागर यांच्याकडून जंगी स्वागत!

 

महाराष्ट्र राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब व माढा लोकसभेचे खासदार मा. रणजीतसिंह नाईक-निंबाळकर साहेब यांचे मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे जंगी स्वागत जि.प.अर्थ व बांधकाम सभापती मा. विजयराज दादा डोंगरे, लोकसेवक मा. संजय आण्णा क्षीरसागर ,नगरसेवक मा.सुशील (भैय्या) क्षीरसागर यांच्या व आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

फडणवीस यांनी तळागळातील कार्यकर्त्यांना एकत्रीत आणत मोठी मोठ बांधत आहे तरी सोलापुर जिल्ह्यात पक्षाला अधिकाधिक मोठी ताकद उभा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढील येणा-या निवडणूका पाहता पदाधिकारी कार्यकर्ते यांना “चार्ज अगेन” अशा सुचना दिल्या आहेत.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पवार, रयत संघटनेचे सुहासजी पाटील, मोहोळ विधानसभाध्यक्ष दिलीप काका गायकवाड, शेटफळचे उपसरपंच दत्तात्रय वागज, आष्टी चे सरपंच डॉ. अमित व्यवहारे, सुनील तात्या पाटील, मुजीब मुजावर, दीपक पुजारी , दीपक गवळी, नवनाथ गाढवे, सागर लेंगरे, विशाल पवार, नितीन सोनटक्के सर, द्रोना लेंगरे जिल्हा,तालुका, शहर भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here