मानाच्या श्री गणेशमूर्तीचे पुजन मा.खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते संपन्न!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मानाच्या श्री गणेशमूर्तीचे पुजन मा.खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते संपन्न!

 

कोल्हापूर // प्रतिनिधी

कोल्हापूर येथील राजारामपुरीतील 2015 साली लोकसभेवर निवडून धनंजय महाडिक साहेब आल्यानंतर एकता मित्र मंडळामध्ये मानाचा श्री गणेशमूर्ती बसवणार असे वजचन शहराध्यक्ष रहिम सनदी यांनी दिले होते गेली सलग पाच वर्ष झाले या मंडळास श्री गणरायाची मुर्ती देत यंदाच्या वर्षी ही परंपरा कायम ठेवत राजारामपुरी येथील एकता मित्र मंडळास भव्य श्री गणरायाची मूर्ती दिली आहे तसेच एकता मित्र मंडळाच्या मानाच्या श्री गणेशमूर्तीचे पुजन मा.खासदार धनंजय महाडिक यांच्या शुभहस्ते करण्यात आले व मिरवणूक ही काढण्यात आली.

याप्रसंगी शहराध्यक्ष रहिम सनदी, महंमदभाई सनदी, रोहन दळवी, आतुल कोडेकर, विकी कोळेकर, व युवाशक्तीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here