महिलांना एसटी प्रवासासाठी तिकिट दरात सरसकट ५० टक्के सवलतीसाठी आदेश जाहिर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शिंदे-फडणवीस सरकारने आज विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. यावेळी राज्य सरकारने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. महिलांना आता एसटी प्रवासांत आता ५० टक्के सूट मिळणार असल्याचे जाहीर केले होते. राज्य सरकारने लेखी आदेश जाहीर करून महिला सन्मान योजना लागु केली.

शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आज हा नव्या सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प आहे. यावेळी राज्य सरकारने महिलावर्गाला विशेष लक्ष्य करत काही घोषणा केल्या आहेत. तर, लवकरच चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार असल्याचंही म्हटलं आहे. तर, राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेतील तिकिटदरात महिलांना आता ५० टक्के सरसकट सवलत दिली जाणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here