महाराष्ट्र राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू व प्रहारचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहारच्या वतीने माढा तालुक्यातील वाकाव येथे रक्तदान शिबिर संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महाराष्ट्र राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू व प्रहारचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहारच्या वतीने माढा तालुक्यातील वाकाव येथे रक्तदान शिबिर संपन्न

 

आज महाराष्ट्राचे राज्यमंत्री लोकनायक बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताह च्या माध्यमातून, तसेच जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज दिनांक 10/07/ 2021 रोजी माढा प्रहार च्या वतीने वाकाव येथे अनेक प्रहार सैनिकांनी उस्फूर्तपणे रक्तदान करून अनेक रुग्णांच्या मदतीसाठी धाव घेतली त्याचबरोबर वाकाव परिसरातील गरजू लोकांना अन्नधान्याचे किट वाटप करत सोलापूर प्रहार च गेल्या पाच तारखेपासून चाललेल्या सेवा सप्ताहात महत्त्वाची भूमिका माढा प्रहारने पार पाडली.

यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील,माढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शाम बुवासाहेब प्रहारचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे,गणेश जी खैरे, बाबासाहेब लोंढे चित्रकार रत्नदीप बारबोले,माढा तालुका अध्यक्ष अमोल केसरे कार्याध्यक्ष संतोष कवले प्रकाश वाघमोडे रणजीत पाटील, उपसरपंच राजाभाऊ शिंदे प्रहारचे अनेक प्रहार सैनिक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here