महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्वयंरोजगार विभागाच्या निवडी!
मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गट नेते दिलीप (बापु) धोत्रे,अध्यक्ष महेंद्र भैसने,सरचिटणीस शांताराम कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या शहर संघटक पदी श्री गणेश तांदळे व उपजिल्हा संघटकपदी एडवोकेट.सचिन गायकवाड यांना पत्र देऊन निवडी करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर ,लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख , उपजिल्हाध्यक्ष अमोल झाडगे, मनविसे जिल्हाध्यक्ष अमर कुलकर्णी, रोजगार स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे ,जिल्हा सचिव अभिषेक रामपुरे, कामगार सेनेचे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष प्रशांत कोकरे आदी उपस्थित होते.