महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने विनम्र अभिवादन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने विनम्र अभिवादन

 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने परिवहन समितीचे माजी सभापती सुभाष चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सरचिटणीस अलकाताई राठोड यांच्या हस्ते नेहरू नगर विजापूर रोड येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सोलापूर शहर कॉंग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, प्रा. भोजराज पवार, अनिल मस्के, शोभा बोबे, सुनीता व्होटकर, यांच्यासह इतर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here