महाडिक गटाचा सहकार पॅनल ला जाहीर पाठिंबा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महाडिक गटाचा सहकार पॅनल ला जाहीर पाठिंबा

 

आज पेठ नाका येथे डॉ.यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक २०२१/२०२६ साठी महाडिक गटाचा सहकार पॅनेलला जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले बाबा महाडिक गटाचे मार्गदर्शक सांगली जिल्हा बँकेचे संचालक मा.सी बी पाटील आप्पा भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवा नेते मा.राहुल महाडिक दादा भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यसमीती सदस्य युवा नेते
मा.सम्राट महाडिक बाबा यांची होती.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सभापती मा.जगन्नाथ माळी अण्णा कारखान्याचे संचालक मा.गिरीश पाटील काका पै.आनंदराव मोहिते,भाजपा जिल्हा सरचिटणीस मा.संजय घोरपडे,भाजपा जिल्हा उद्योग सेल अध्यक्ष मा.धनाजी पाटील माजी नगरसेवक मा.सतीश महाडिक,नगरसेवक मा.अमित ओसवाल,डि.के पाटील,अशोक पाटील,शंकर पाटील,प्रा.प्रदीप पाटील सर, प्रा.दत्तात्रेय पाटील,शहाजी माने,युवराज कदम,किरन उथळे,अर्जुन साळुंखे,बाळासाहेब जाधव,नामदेव जाधव,सुशील सावंत,प्रल्हाद पाटील,वैभव जाखले,बाबुराव गुरव,संतोष साटपे,पै.बबन शिंदे,हंबीरराव निपृळ,किरण उथळे,राहुल पाटील,यांच्यासह कारखाना कार्यक्षेत्रातील महाडिक गटाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here