मनसे नेते दिलीप (बापू) धोत्रे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मनसे नेते दिलीप (बापू) धोत्रे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन

 

सोलापूर // प्रतिनिधी

पंढरपूर नगरपालिकेचे मा,नगराध्यक्ष, नगरसेवक वामनतात्या बंदपट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त संत सावता माळी महाराज मठ येथे रक्तदान शिबिराचे उदघाटन प्रदेश सरचिटणीस,शाडो सहकारमंत्री दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी विठ्ठल बंदपट्टे, नगरसेवक नाना वाघमारे, कृष्णा वाघमारे, नगरसेवक तम्म घोडके, नगरसेवक नवनाथ रानगट,नगरसेवक संजय निंबाळकर, नगरसेवक प्रमोद डोके,नगरसेवक महादेव धोत्रे, नगरसेवक बजरंग देवमारे,सचिन बंदपट्टे, आबा बंदपट्टे इत्यादी उपस्थीत होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here