मंद्रुपजवळ डंपर-दुचाकीचा अपघात; दोघे जण जागीच ठार, एक जण जखमी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मंद्रुपजवळ डंपर-दुचाकीचा अपघात; दोघे जण जागीच ठार, एक जण जखमी

 

सोलापूर // प्रतिनिधी 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुपजवळ डंपर व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दोन युवक जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

चडचणहून सोलापूरकडे येत असलेल्या दुचाकीला मंद्रुप-माळकवठे रस्त्यावर डंपरने जोराची धडक दिली, या धडकेत दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here