सोलापूर जिल्हा मंगळवेढा तालूका हा नेहमी दुष्काळी भाग आहे. बेरोजगारी वाढलेली आहे. कोणते ही उद्योग कारखाने नाहीत. शेतकरी वर्ग आडचणीत आहे. शेतकरी अवकाळी पाउसा मुळे संकटात सापडलाआहे सर्व पिकांचे फार नुकसान झाले आहे त्या शेतजमिनीचे तत्काळ पंचनामे करून निधी प्रप्त व्हावा त्या साठी महाराष्ट्र शासन संबंधित विभाग मंत्री मोहोदय यांना सूचना द्या वी
मंगळवेढा येथे सांगोला/मंगळवेढा/सोलापूर नवीन रेल्वे मार्ग होणे साठी मा.महास्वामी जयसिद्धेश्वर महाराज खासदार साहेब यांचे कडे 1/2 वर्षे झाले संघटना प्रयत्न चालू आहे. तरी आपण केंद्रीय रेल्वे मंत्री साहेब यांना नवीन रेल्वे मार्ग होणे साठी आपण आपण या विभागात सूचना द्यावी मा.खासदार महास्वामी जयसिद्धेश्वर यांनी एकदा अधिवेशन मध्ये प्रश्न उपस्थित केले आहे पण चालना मिळाली नाही. हा रेल्वे मार्ग मंजूर झाला तर व्यापार उद्योग वाढेल बेकाराना काम मिळेल तसेच केंद्र सरकार व महाराष्ट्र यांची शासनाच्या बेरोजगारी साठी योजना राबवावी शेतकरी साठी दुग्ध व्यवसाय वाढी साठी गायी/म्हशी साठी शासनाच्या योजना राबवावी. नवीन कारखाने उद्योग मंगळवेढा तालूक्या मध्ये काढावेत तसे महाराष्ट्र राज्य उद्योग मंत्र्यांना निर्देश द्यावेत. उद्योग व्यवसाय साठी चालना गती मिळावी महाराष्ट्र शासनाकडे निरनिराळ्या योजना उद्योग व्यवसाय वाढावावेत शेतकरी वर्ग बेरोजगारी तरूण यांना मदतीचा हात द्यावा. अशी यावेळी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष दत्तात्रय काका वरपे. यांनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय सूक्ष्म व लघुउद्योग मंत्री नारायण रावजी राणे साहेब यांना केली.