भैरवनाथ शुगर कारखान्यावर ती ऊस तोडणी कार्यक्रमाचा शुभारंभ!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भैरवनाथ शुगर कारखान्यावर ती ऊस तोडणी कार्यक्रमाचा शुभारंभ!

वृत्तसंस्था // प्रतिनिधी

माढा तालुक्यातील आलेगांव बुद्रुक येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. आलेगाव बु युनिट वर गळीत हंगाम 2021-22 साठी ऊस तोडणी वहातुक करार शुभारंभ कार्यक्रम भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज सावंत यांच्या हस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी आलेगाव बुद्रुकचे सरपंच पंढरीकाका चंदनकर, असि.जनरल मॅनेजर आबासाहेब वाघ,शेती अधिकारी रवींद्र नरसाळे, विजय खटके,तानाजी कदम,वाहन मालक संतोष ढवळे, भागवत खडके, रामेश्वर बीचीतकर,समाधान देशमुख, अजिनाथ सलगर,दत्तात्रय माने, अभिमान साळुंखे,कैलास सोलंनकर, हनुमंत कदम,नागेश मस्के,व ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here