भैरवनाथ विद्यालय सरकोली चे तालुका स्तरीय क्रीडा मैदानी स्पर्धेत घवघवीत यश

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भैरवनाथ विद्यालय सरकोली चे तालुका स्तरीय क्रीडा मैदानी स्पर्धेत घवघवीत यश

 

 

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथे 8 व 9 सप्टेंबर 2023 रोजी तालुका स्तरीय मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भैरवनाथ विद्यालय सरकोली च्या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले आहे.

14 वर्षे वयोगट मुले/ मुली

 

1) कु. चांदणी भारत भुई

उंच उडी- प्रथम क्रमांक 100 मीटर धावणे- प्रथम क्रमांक लांब उडी – तृतीय क्रमांक.

 

2) कु.प्रतीक्षा अनिल भोसले

उंच उडी – द्वितीय क्रमांक

 

3) श्रावणी दत्तात्रय कांबळे

200 मीटर धावणे-तृतीय क्रमांक

 

4) कु. देवयानी आनंदा गालफाडे 400 मीटर रिले – तृतीय क्रमांक

 

5) कु. समाधान नवनाथ पोपळे उंच उडी – प्रथम क्रमांक लांब उडी – द्वितीय क्रमांक 100 मीटर धावणे – द्वितीय क्रमांक

 

6) कु. ओम आनंदा गालफाडे उंच उडी – द्वितीय क्रमांक

 

17 वर्षे वयोगट मुले/मुली

 

1) कु. सानिका पांडुरंग भोसले उंच उडी – प्रथम क्रमांक 200 मीटर धावणे – तृतीय क्रमांक

 

2) कु. रोहिणी समाधान दिघे उंच उडी- द्वितीय क्रमांक

 

3) कु. साक्षी दत्तात्रय कांबळे

तिहेरी उडी – प्रथम क्रमांक

 

4) कु. श्रेया दीपक भोसले तिहेरी उडी – तृतीय क्रमांक

 

5) कु. वैभव नागनाथ बोबडे उंच उडी – प्रथम क्रमांक

तिहेरी उडी-द्वितीय क्रमांक

 

वरील सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल भैरवनाथ विद्यालय, सरकोली चे प्राचार्य डी.आर. हाबळे यांनी सर्व खेळाडू व क्रीडा शिक्षक व्ही.डी.भोसले, बी.एम. भोसले,प्रा. ए.आर.रजपूत यांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सर्व सहशिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here