भीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.

सोलापूर // प्रतिनिधी

आज मोहोळ तालुक्यातील सुप्रसिद्ध अशा भीमा सहकारी साखर कारखान्याचे रोलर पूजनाचा कार्यक्रम भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला तसेच नवीन विस्तारीत प्रकल्पातील मशिनरी ही सुरू करण्यात आली.

Covid-19च्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने कार्यक्रम कारखाना कार्यस्थळावर पार पडला. यामध्ये covid-19 चे सर्व नियम पाळण्यात आले होते. यावेळी पवन (भैय्या) महाडिक, कारखान्याचे व्हा चेअरमन सतिश (आण्णा) जगताप, प्रगतशील बागायतदार शिवाजीराव गुंड पाटील, , भीमा परिवाराचे संघटक समन्वयक संग्राम दादा चव्हाण सर, भाजपाचे सुनिल दादा चव्हाण, संचालक दादा नाशिकेत शिंदे, बापुसो नारायण चव्हाण, बापुसो जाधव, सिद्राम आप्पा मदने,अनिल गवळी , तुषार चव्हाण,बापु गवळी,गणपत पुदे, राजेंद्र टेकळे त्याचप्रमाणे सर्वश्री संचालक, कार्यकारी संचालक, सूर्यकांत शिंदे, चिप इंजिनिअर आसबे,चिप केमिस्ट्र पडसाळकर साहेब, शेती अधिकारी माणिक पाटील साहेब, चिफ अकाउंटंट नामदेव इंगळे साहेब, लेबर वेल्फेअर ऑफिसर पाटील साहेब, भीमा कारखाना ओ एस भाऊसाहेब जगताप, भीमा कारखाना कामगार संघटना जनरल सेक्रेटरी महादेव बाबर,
त्याचप्रमाणे सर्व अधिकारी,कर्मचारी व कामगार सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here