भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या वतीने कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रथम स्मृतीदिना निमित्त अभिवादन करण्यात आले

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या वतीने कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रथम स्मृतीदिना निमित्त अभिवादन करण्यात आले

(प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिक बुवा देवमारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले)

(कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक भगवान लकिरे)

प्रमुख उपस्थितीत नगरसेवक संजय निंबाळकर इकबाल बागवान सुनील सर्वगोड विदुल अधटराव राजू पवार लक्ष्मण दावले शिकंदर बागवान बापू उंडाळे लक्ष्मण सासवडकर दीपक लिंबाळकर रहीमभाई शेख धनंजय खिलारे संजय आडगळे दत्ता खिलारे भीमराव वाघमारे रफिक आतार शशिकांत कदम काझी साहेब आदी उपस्थित होते

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत धुमाळ गोलू लकेरी धनंजय निंबाळकर विजय दहीवडे अजय दहीवडे जयदीप माने ऋतुराज रोपळकर सतीश सासवडकर सुरज बनकर

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here