बळीराजा शेतकरी संघटनेचे आढावा बैठक संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

बळीराजा शेतकरी संघटना यांच्या विविध पदाधिकार्‍यांच्या बार्शी येथे निवडी करण्यात आल्या.

गाईच्या दुधाला ४०ते५० रुपये लिटर भाव मिळावा तर म्हशीच्या दुधाला ६० ते ७० रुपये लिटर भाव मिळावा… तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRPप्रमाने राहीलेले ऊस बिले त्वरीत मिळावी… यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माऊली जवळेकर यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणावर लक्ष केंद्रित केले तर दुधामध्ये भेसळ तात्काळ थांबवावी उसाच्या प्रश्नांवर चर्चा करून आपण आंदोलन करू व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ…

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माऊली जवळेकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किसनराव खोचरे, सोलापूर जिल्हाध्यक्ष अख्खतरताज पाटील,जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी पाटील, सोलापूर युवा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डोके, जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, जिल्हाउपाध्यक्ष रमेश भोसले, जिल्हा सरचिटणीस संतोष बोरा,महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा जयश्रीताई बोरा, जिल्हाध्यक्षा श्वेताताई मोरे,माढा तालुकाध्यक्ष पंडित नाना पाटील, बार्शी तालुकाध्यक्ष मोरे,मंगळवेढा तालुका अध्यक्ष दत्तात्रय वरपे, मोहोळ तालुका अध्यक्ष शंकर भोसले, सोलापूर जिल्हा कामगार अध्यक्ष रामेश्वर लोंढे, गणेश देशमुख, करमाळा तालुका उपाध्यक्ष बनकर साहेब तसेच नुतन महिला कार्यकारिणीतील जिल्हा सचिवा भालेराव, बार्शी तालुका अध्यक्षा घुटे, शहराध्यक्षा खाडे, माळशिरस तालुकाध्यक्षा काकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here