“बळीराजा”नूतन पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्त वतीने सत्कार संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

“बळीराजा”नूतन पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्त वतीने सत्कार संपन्न.

नगोली ता. माढा बळीराजा शेतकरी संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी नगोर्ली गावचे लोकनेते मा. रामदास खराडे पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ.

बळीराजा शेतकरी संघटनेचे‌ युवा प्रदेशध्यक्ष नितीन बागल यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज नगोर्ली गावामध्ये बळीराजा शेतकरी संघटनेच्या निवडी संपन्न झाल्या व सत्कार समारंभ पार पडला.

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी नगोर्ली गावचे लोकनेते मा. रामदास खराडे पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला…
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल, सोलापूर जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर, जिल्हा उपाध्यक्ष मा.रामदास खराडे पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, जिल्हा संघटक विठ्ठल आबा मस्के,तानाजी सोनवले जिल्हा संघटक नारायण गायकवाड सरपंच रांजणी, तालुका अध्यक्ष सचिन पराडे पाटील,ओदूबर सुतार ता.अध्यक्ष पंढरपूर मानवाधिकार फाउंडेशन चे तालुकाध्यक्ष दत्तरज नवले- पाटील, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख श्री संतोष दादा ढवळे भाजपचे तालुका उपाध्यक्ष मा.मदनदास आप्पा महाडिक.पदवीधर राष्टवादी तालुका अध्यक्ष.मा उत्तम महाडिक मा नवनाथ महाडीक अध्यक्ष छत्रपती गुपचे नगोली रत्नप्रभादेवी मोहिते पाटील सोसायटीचे हाईस चेअरमन शिवाजी काका उर्फ महाडिक तसेच रणजितसिंह मोहिते पाटील सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष बाळासो महाडीक माननीय श्री रोहन बंटी गायकवाड आर्यन ग्रुपचे अध्यक्ष इंदापूर तालुका याराना ग्रुप बावी तालुका माढा या ग्रुपचे खजिनदार सुरज भैय्या मोरे वैष्णव मोरे बावी नगोर्ली गावचे सरपंच सुनिल भानवसे,उपसरपंच सोमनाथ ढवळे,मा.सरपंच बाळासाहेब महाडीक मा.सरपंच रामभाऊ पाटील मा.सरपंच कैलास नवले व सिद्धेश्वर महाडिक, राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष रामभाऊ नवले.
तसेच विकास महाडिक युवा नेते रुपेश वाघमारे, संजय नवले,विनोद मोरे, नाना महाडिक, संतोष महाडिक, शिवानंद मदने, धनाजी खराडे. महेश ढवळे सर संतोष महाडिक नवनाथ मदने रामलिंग बोराटे विनोद मोरे हरिदास माडे परमेश्वर लोंढे रोहित खराडे दादासो महाडिक निरंजन खराडे राहुल बोराटे निखिल खराडे विजय खराडे
नगोर्लीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…
यावेळी बोलताना बळीराजा सोलापूर जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर म्हणाले बळीराजा शेतकरी संघटना ही तळागाळातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नासाठी कायम उग्र स्वरूपाचे लढा उभा करून ऊस दूध व इतर पिकासाठी कायम शेतकऱ्याच्या हक्कासाठी रस्त्यावर लढणारी संघटना म्हणून सोलापूर जिल्ह्यात या संघटनेचा कडे पाहिले जाते या संघटना सर्वसामान्य शेतकऱ्या तील तळागळातील कार्यकर्ते जात भेद पंत न पाहता फक्त शेतकरी हा दृष्टिकोन ठेवून ही संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कायम लढत आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here