फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनि. कॉलेजमध्ये १३ वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संचलित,  फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनि. कॉलेजमध्ये १३ वा  राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. लोकशाहीत
मतदानाच्या अधिकाऱ्याचे महत्त्व काय आहे ,तो हक्क बजावल्याने काय परिणाम होऊ शकतो. मतदारांची भूमिका कशी महत्त्वाची ठरू शकते. याबद्दल
नागरिकांमध्ये जागृकता करण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय
मतदार दिन साजरा केला जातो. याप्रसंगी  स्कूलचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील ए.ओ. वर्षा कोळेकर, सुपरवायझर सौ .वनिता बाबर हे  उपस्थितीत
होते.विद्यार्थ्यांना मतदान व मतदार याबद्दल माहिती तसेच नागरिकांना मतदानाच्या अधिकाराची जाणीव व्हावी ही माहिती स्कूलच्या शिक्षिका
कु.मृणाल राऊत यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अभीर बनसोडे यांने केले.याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here