फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मुलांचा संघ डी बाटुच्या फार्मसी कबड्डी स्पर्धेत उपविजेता

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सांगोला: औरंगाबाद येथील भागीरथी यशवंतराव पाथ्रीकर कॉलेज ऑफ फार्मसी पाथरी येथे पार पडलेल्या डी बाटु फार्मसी  मुलांच्या  कबड्डी स्पर्धेत फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी संघ उपविजेता ठरला.

     या संघामध्ये महेश घाडगे,अतुल कदम,अनिकेत साठे,पृथ्वीराज ऐवळे,प्रतीक मखरे,यशराज घाडगे,ओंकार सपताळ,सूरज देवमारे,गौरव वाघमोडे,अक्षय भोसले,शिवराज गायकवाड,रणजित थिटे या खेळाडूंनी आपला उत्कृष्ट खेळ खेळला.

     संस्थेचे चेअरमन मा. श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय बैस यांनी सर्व विजेत्या संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले.या सर्व खेळाडूंना प्रा श्रीनिवास माने यांचे मार्गदर्शन लाभले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here